यंदा शाळेला ४४ दिवसांची उन्हाळी सुट्टी जाहीर- पहिली ते नववीची परीक्षा २० एप्रिलपासून

औरंगाबाद: जिल्हा परिषद तसेच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना तब्बल ४४ दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळणार असून शाळा १५ जूनपासून पुन्हा सुरू होतील. अंतिम सत्र परीक्षा कधी होणार जिल्हा परिषदेच्या २,७९५ शाळांसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या […]

अधिक वाचा..