शिरूर तालुका सहकार सहायक निबंधकपदी हरिश्चंद्र कांबळे नियुक्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सहकार विभागाच्या सहायक निबंधक पदावर हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज (दि.१८) शिरूर येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. गेल्या तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. दोन महिन्यांपूर्वी दौंडचे सहायक निबंधक देविदास मिसाळ यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. दरम्यान शिरूरचे सहायक निबंधक अरुण साकोरे यांची पदोन्नती होऊन […]

अधिक वाचा..

जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर) गरज नाही

मोटार वाहन कायदा, 1988 अन्वये मसुदा अधिसूचना जारी मुंबई: जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर ) गरज लागणार नाही, या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर 29 ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार मुस्ताक शेख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार मुस्ताक शेख यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली असुन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या हस्ते त्यांना हि पदोन्नती देण्यात आली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, सुहास रोकडे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, माणिक काळकुटे, माऊली शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते. मुस्ताक शेख यांनी […]

अधिक वाचा..

कृषी सहायक जयवंत भगत ग्रामोन्नती कृषी सन्मान 2023 पुरस्काराने सन्मानित…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निर्वी, धुमाळवाडी, चिंचणी, गुनाट, शिंदोडी येथे कार्यरत असलेले कृषी सहायक जयवंत भगत यांना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे, कृषी विभागाचे विस्तार संचालक विकास पाटील व कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे चेअरमन अनिल मेहेर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिस ठाण्यातील दोघांची सहायक फौजदार तर तिघांची हवालदारपदी पदोन्नती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल चौतीस जणांची पोलीस नाईक पदाहून पोलीस हवालदार पदावर बढती झालेली आहे. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार संजीव दाजीराम गायकवाड आणि गुलाब शिवराम येळे यांची सहायक फौजदारपदी बढती झाली. तर पोलिस नाईक म्हणुन कार्यरत असलेले माणिक […]

अधिक वाचा..