हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचे सुपुत्र पैलवान महेंद्र गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल आयोजित भव्य नागरी सत्कार व गौरवनिधी पुरस्कार सोहळ्यास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना जयकुमार […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता मोबाइलद्वारे ऑनलाइन हजेरी

पुणे: जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाइन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती. मात्र, त्यात आता बदल करून मोबाइलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतर हजेरी लावता येणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीवर अधिक बारकाईने लक्ष राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व […]

अधिक वाचा..