अमर रहे… अजितदादा अमर रहे! बाणगंगा तलावात विधीपूर्वक अस्थींचे विसर्जन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज वाळकेश्वर येथील पवित्र बाणगंगा तलावात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.यावेळी “अमर रहे… अमर रहे… अजितदादा अमर रहे…” अशा भावनिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व […]

अधिक वाचा..