अमरावतीच्या पूरस्थितीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे लक्ष; प्रशासनाला सतर्कतेचे आदेश
मुंबई: अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने मदत व बचावकार्याला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या […]
अधिक वाचा..