दररोज रात्री झोपेत जाणवत असेल ‘हे’ लक्षण तर सावध रहा

आपणं पाहिलं असेल की, सोशल मीडियावर वेगवेगळे हेल्थ एक्सपर्ट किंवा डॉक्टर लिव्हरसंबंधी भरपूर माहिती देत आहेत. वेगवेगळ्या पोस्ट, व्हिडिओतून लिव्हरसंबंधी आजारांबाबत जागरूकता पसरवत आहेत. अचानकपणे लिव्हरसंबंधी सगळेच इतकं बोलायला लागण्याचं कारण म्हणजे अलिकडे लिव्हरसंबंधी वेगवेगळ्या आजारांच्या केसेस खूप जास्त वाढल्या आहेत. महत्वाचा मुद्दा म्हणजे दारू न पिताही आपल्याला फॅटी लिव्हर (Fatty Liver), लिव्हर सिरोसिस या […]

अधिक वाचा..

मुलांच्या मेंदूवर कायमचा परिणाम करणाऱ्या ४ सवयी, मुलांना वेड लागण्यापूर्वी सावध व्हा

बाळ जन्माला आल्यापासून ते ५ वर्षाचे होईपर्यंतचा काळ त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी फार महत्त्वाचा असतो. शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू. यामुळे आपले विचार, आठवणी, हालचाल, भावना, बुद्धिमत्ता आणि वर्तन समजून येते. मुलांचा मेंदूचा विकास व्हावा यासाठी आई-वडिल अनेक प्रयत्न करत असतात. त्यांच्या आहारात अनेक बदल करतात. परंतु, कितीही प्रयत्न केले तरी अनेकदा त्यांच्या विकासाला योग्य […]

अधिक वाचा..

शरीरात रक्त कमी व ॲनिमिया असण्याची ‘ही’ लक्षणं दिसतात? वेळीच सावध व्हा…

शरीरात रक्त कमी होण्याची समस्या महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. याची कारणं वेगवेगळी असतात. जसे की, हार्मोन्समध्ये असंतुलन, पोषणाची कमतरता, मासिक पाळी इत्यादी. शरीरात रक्त कमी झालं तर सतत थकवा येणे, कमजोरी आणि चक्कर येणे अशा समस्या जाणवतात. रक्त कमी झाल्याने तुम्ही एनीमियाचे शिकार होऊ शकता. शरीरात हीमोग्लोबिनचं काम ऑक्सीजनचा पुरवठा करणं आहे. रक्तात हीमोग्लोबिनची कमतरता […]

अधिक वाचा..

जास्त घाम येत असेल तर वेळीच व्हा सावध

घाम येणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे घाम येत असेल तर त्याचा फार कुणी विचार करत नाही किंवा त्याकडे गंभीरतेनं बघत नाहीत. मात्र, अनेकदा गरमी नसताना किंवा एखादं मेहनतीचं काम न केल्यावरही घाम येत असेल तर चिंतेची बाब असू शकते. तसेच घामाची दुर्गंधीही तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असते. घामामध्ये खूपसारे बायो मार्कर्स असतात जसे […]

अधिक वाचा..

तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला कॅन्सर किंवा डायबिटिस तर होणार नाही ना काळजी घ्या…

हेल्दी राहण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाकडे लक्ष द्यायला हवं. पॅक फूड मधून प्लास्टिक शरीरात जाण्याचा धोका वाढलेला आहे. यामुळे कॅन्सर, डायबिटीससारखे आजार होऊ शकतात. सद्गुरू सांगतात की कॅन किंवा बॉटलमध्ये ठेवलेले कोणतेही पदार्थ खाणं टाळायला हवं. हे पदार्थ खाल्ल्यानं आजारांचा धोका उद्भवू शकतो. कॅन किवा बॉटलमध्ये ठेवलेलं अन्न खाणं टाळायला हवं. सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात […]

अधिक वाचा..

सावधान,डेंग्यूचं वाढतंय प्रमाण, पहा डेंग्यू होण्याची कारणे

डेंग्यू कशाने होतो  फ्लॅव्हिव्हायरस परिवारातील विषाणूमुळे होणारा डेंग्यू ताप हा एडिस एजिप्ती या प्रकारच्या डासाच्या मादीपासून फैलावतो. हे विषाणू डेंग्यू -१ ते डेंग्यू -४ अशा चार उपजातींत विभागले आहेत. म्हणूनच एकदा डेंग्यू ताप एका उपजातीच्या विषाणूमुळे होऊन गेला तरी तो दुसऱ्या उपजातीचा विषाणू परत होऊ शकतो. एडिस एजिप्ती या डासांचे आयुष्य साधारणपणे ४ आठवडे असते. […]

अधिक वाचा..