शिरुर; कारेगाव येथील यश इन चौक बनत चाललाय अवैध धंद्यांचा अड्डा…?
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगावातील यश इन चौक सध्या गुन्हेगारी हालचालींमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गुटका, खर्याची विक्री, मटका, जुगार, दारुविक्री, तसेच गांजा, रात्रीच्या वेळेस संशयास्पद हालचाली आणि त्यात भरीस भर म्हणजे दोन दिवसांपुर्वी झालेला खून यामुळे हा चौक आता ‘अवैध धंदे’ तसेच गुन्हेगांराचा अड्डा’ बनल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. शिरुर तालुक्यात […]
अधिक वाचा..