जेवणानंतर विड्याचे पान का खातात? कारण जाणून घ्या
जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आपल्याकडे फार आधीपासून आहे. त्यामध्ये विविध मसाले तसेच फळांचे फ्लेवर घालून पान तयार केले जाते. पानाला आपल्याकडे व्यसनांमध्ये गणले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? हे विड्याचे पान औषधी असते. मात्र नुसते विड्याचे पान खायचे. त्याला इतर पदार्थ लावले के त्याचा काही फायदा नाही. रोज एक विड्याचे पान खायलाही काहीच हरकत […]
अधिक वाचा..