भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकर दौरा आटोपून परतताना नियोजित कार्यक्रम नसतानाही थेट आंबेगावचा रस्ता धरत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली. या भेटीनंतर आढळराव पाटील पुन्हा एकदा शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ‘स्वगृही’ परतणार का, याबाबत […]

अधिक वाचा..

भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे परिसराचा सर्वांगीण विकास होणार; सुनेत्रा पवार

मुंबई: श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची पाहणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शनिवारी केली. यावेळी त्यांनी भाविकांसाठी प्रस्तावित विविध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. भीमाशंकरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना […]

अधिक वाचा..
bhimashankar-sugar-factory

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील काही गावात कुकडी, चासकमान आणि घोडनदीच्या पाण्यामुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्यामुळे अनेक शेतकरी उसाची लागवड करतात. परंतु यावर्षी भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून ऊस वावरात वाळत चालला आहे. कारखाना ऊस नेत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी कारखान्याला घालावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या […]

अधिक वाचा..
bhimashankar-crime

Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…

पुणे: पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी असलेले भीमाशंकर मंदिराच्या परिसरात पुजाऱ्यांमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांसमोरच पुजाऱ्यांच्या गटात हाणामारी सुरु असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मंदिरात पूजेच्या अधिकारावरून गुरवांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी खेड पोलिसात 36 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ‘भाविकांची दर्शनासाठी रांग सुरु होती. […]

अधिक वाचा..