‘छोटा डॉन’चा मोठा खुलासा! बिग बॉस मराठीच्या घरात नवा स्फोट

मुंबई: छोटया पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचे सहावे पर्व सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक आठवड्यात नवे ट्विस्ट आणि नवे वाद समोर येत असताना यंदाच्या सिझनमधील सर्वात लहान वयाचा स्पर्धक प्रभू शेळके उर्फ ‘छोटा डॉन’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घरातील सगळ्यात लहान सदस्य असला तरी प्रभूची निरीक्षणशक्ती मात्र […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६: दिव्या शिंदेचा मोठा खुलासा; पत्रकार परिषदेत मांडल्या गंभीर आरोपांची मालिका

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिव्या शिंदे हिला घरातून अचानक बाहेर काढल्यानंतर प्रेक्षकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरून बिग बॉसने दिव्याची हकालपट्टी केल्याचं सांगितलं गेलं. मात्र, घराबाहेर आल्यानंतर दिव्याने पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. घरातून बाहेर पडताच तिच्या […]

अधिक वाचा..

देवेंद्र फडणवीस तुम्हाला पळता भुई थोडी होईल; उद्धव ठाकरे

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो, तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे. भ्रष्टाचाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पण यांना डोकं असेल तर ना, यांना नुसते पाय आहेत सुरत आणि गुवाहाटीला पळून जायला. असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे […]

अधिक वाचा..

तर गोपीनाथ मुंडेच मुख्यमंत्री होणार होते; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई: लातूर शहरात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे तसेच इतर नेतेही उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावराणानंतर फडणवीस यांनी जनतेला संबोधित केले. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्तृत्त्वाबद्दल भाष्य केले. गोपीनाथ मुंडे यांनी केलेली कामे, यावरही फडणवीस यांनी भाष्य करत त्यांच्याप्रतीचा आदर व्यक्त केला. यावेळी […]

अधिक वाचा..