राहुल गांधींच्या ‘त्या’ निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट? अनेकांचे तडकाफडकी राजीनामे; कारण काय?

मुंबई: गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी करत राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरच्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला हीच बाब लक्षात घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशात डबघाईला आलेल्या काँग्रेसला बळकटी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. याअंतर्गत माजी मंत्री, […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात पडणार मोठी फूट

बिहार: महाराष्ट्राच्या दोन वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या फूटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथीही घडल्या. यानंतर देशाच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव (१८ जुलै) त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करू शकतात. ते […]

अधिक वाचा..