देवेंद्र! बस नाम ही काफी है; मुख्यमंत्री फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा
‘महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग डी’ म्हणत फडणवीसांच्या नेतृत्व, बुद्धिमत्ता आणि विकासदृष्टीचे शिंदेंकडून भरभरून कौतुक मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. “देवेंद्र! बस नाम ही काफी है,” असे म्हणत शिंदे यांनी फडणवीस यांना “बुद्धिमान, अभ्यासू, अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आणि विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते” […]
अधिक वाचा..