कोणताही पदाधिकारी दबाव टाकत असेल तर अधिकाऱ्यांनी पुढे यावे; आबासाहेब सोनवणे

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाला न जुमानता काम करावे तसेच जर शिरुर तालुक्यातील कोणी भाजपाचा पदाधिकारीअधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देत असतील तर अधिकाऱ्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असे शिरुर तालुका भाजपाचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले. “शिरुर तालुक्यात भाजपा पदाधिकाऱ्यांकडुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना धरल जातंय वेठीस” अशा […]

अधिक वाचा..