लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या घरातली प्रौढ मंडळीही तेच करत आहेत. बऱ्याचदा तर लहान मुलांच्या बाबतीत असंही होताना दिसतं की जोपर्यंत घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या हातात त्यांना मोबाईल दिसत नाही किंवा घरातलं कोणीही टीव्ही लावत नाही, तोपर्यंत त्यांना मोबाईल किंवा टीव्हीची आठवण येत नाही. पण घरातल्या […]

अधिक वाचा..