ब्रेन ट्युमर म्हणजे काय
ब्रेन ट्युमर हा शब्द नुसता ऐकला तरी अंगावर काटा येतो. हा आजार म्हणजे जीवघेणा हे समीकरण जवळपास प्रत्येकाच्या मनात पक्के असते. न्यूरोसर्जन म्हणून प्रॅक्टिस करताना मी प्रत्येक वेळी सांगत असतो की, प्रत्येक ब्रेन ट्युमर हा जीवघेणा नसतो, उपचारांमधून चांगले परिणाम हाती लागण्याची आशा अनेक रुग्णांच्या बाबतीत असते. ब्रेन ट्युमर म्हणजे काय ब्रेन ट्युमर म्हणजे पेशींचा […]
अधिक वाचा..