प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा बंधनकारक! पाण्याचा थेंब न थेंब अडविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय
‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतून मजुरांना काम; एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती मुंबई : राज्यातील पाण्याची प्रत्येक थेंब वाचवून जलसाठा वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे राज्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक पुलासोबत पूलवजा बंधारा उभारणे बंधनकारक करण्यात येणार आहे. नदी-नाल्यांमध्ये किमान एक मीटर पाणी अडविण्याच्या दृष्टीने पुलांची रचना […]
अधिक वाचा..