बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली सूट दिली आहे का? फडणवीसांनी त्याला मुंबईत आणून चौकशी करावी
हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती गुन्हेगारी, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कारवाया, ५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक व्यवहारांचा आरोप, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्याशी संबंधित एपस्टिन प्रकरण आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा […]
अधिक वाचा..