खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार टीका मुंबई: राज्यातील खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांना शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (FRA) कक्षेत आणण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारला आता सुचलेले शहाणपण म्हणजे केवळ ‘उशिरा सुचलेले […]
अधिक वाचा..