शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण
शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान भावाला बेदम मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यातील गुनाट येथे घडली. याबाबत गुनाट येथील शेतकरी संदीप कारभारी कोळपे (वय ३८) यांनी शिरूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शनिवारी (दि. ७) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास संदीप कोळपे हे घरी असताना […]
अधिक वाचा..