कापूर सुंगधी आणि आरोग्यदायक
कापूर हे आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. कापूरचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी केला जातो. कापूर त्वचा, स्नायू आणि उतींची सूज कमी करण्यास मदत करते. जुना संधीवाताच्या आजारांपासून सुटका मिळविण्यासाठी कापूर उपयोगी औषध आहे. कापूरचे तेल खूप फायदेशीर आहे. कापूरचा वापर अनेक औषधांमध्ये वापर करण्यात येतो. कापूरपासून अनेक प्रकारचे मलम तयार करण्यात येतात. […]
अधिक वाचा..