कान चित्रपट महोत्सवात गाजलेल्या ‘जीव’ चित्रपटाचे मुंबईत विशेष प्रदर्शन

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या उपक्रमांतर्गत आयोजन; अद्याप प्रदर्शित न झालेला चित्रपट पाहण्याची संधी मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्रपट बाजार विभाग तसेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये नावाजलेल्या ‘जीव’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हा चित्रपट […]

अधिक वाचा..

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मार्केट विभागात चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होणार

मुंबई: सिने जगतातील प्रतिष्ठेच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मार्केट विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्फत निवडण्यात आलेल्या चार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये राज मोरे दिग्दर्शित खालीद का शिवाजी, जयंत सोमळकर दिग्दर्शित स्थळ, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित स्नो फ्लॉवर, महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या चित्रपटांचा समावेश आहे. या महोत्सवाकरिता शासनाच्या अधिकाऱ्यासह चित्रपटांच्या […]

अधिक वाचा..

78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपटाना सहभागी होण्याची सुवर्णसंधी

१८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन  मुंबई: फ्रान्स येथे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका मागविण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना यासाठी […]

अधिक वाचा..