उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी वाघळवाडी येथील शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे ‘ब’ वर्गांतर्गत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांच्या कामकाजात सभासदांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. सहकारी साखर कारखाने हे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि […]

अधिक वाचा..