अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी मिळणार, अदिती तटकरेंची घोषणा 

संभाजीनगर: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. कुपोषण कमी करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी केंद्रांचे गुणात्मक मूल्यमापन केले जाणार आहे. या मूल्यांकनानुसार खालीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास ₹1400 10 पैकी 8 […]

अधिक वाचा..

स्पा, मसाज सेंटरमध्ये वाढले गैरप्रकार…

मुंबई: नवी मुंबई येथील स्पा सेंटरमध्ये, काम करणा‌ऱ्या, मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न‌वीमुंबई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे. याची गंभीर दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव, गृहविभाग यांना असे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व स्पा, मसाज सेंटर, पार्लर येथे गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी मोहिम राबविण्यात […]

अधिक वाचा..