दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही: उद्धव ठाकरे
मुंबई: अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्काला उधाण आले आहे. दानवे यांच्या कामाचे कौतुक करतानाच भविष्यातील राजकीय घडामोडीचे संकेत ठाकरे यांनी दिल्याचे मानले जात आहे. ठाकरे हे नुकतेच महाविकास आघाडीच्या बैठकीकरीता विधान भवनात आले होते. त्यावेळी […]
अधिक वाचा..