आधी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्या, मगच लातूरात पाय ठेवा! छावा संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा..

लातूर: विधीमंडळ अधिवेशनात मोबाईलवर रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आधी राजीनामा घ्या, मगच लातूरमध्ये पाय ठेवा, असे आवाहन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 26 जुलै रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्याआधीच त्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही त्यांना लातूरमध्ये पाय ठेवू देणार […]

अधिक वाचा..

जागतिक महिलादिनी ‘छावा’ च्या स्क्रिनिंगचे आयोजन

शिरूर (अरुणकुमार मोटे): महिला दिनानिमित्त स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष तेजस यादव यांच्या संकल्पनेतून स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील शेकडो महिलांनी आपल्या व्यस्त संसारातून वेळ काढून हा अनोखा महिलादिन साजरा केला. ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी कशा […]

अधिक वाचा..