शिरुर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; तब्बल १ कोटी ५२ लाखांचा २५० किलोहून अधिक गांजा जप्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २५० किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. या गांजाची बाजारभावानुसार अंदाजे किंमत १ कोटी ५२ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली. पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहनासह दोघांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलीस आणि शिरुर […]

अधिक वाचा..