सविंदण्यात तब्बल बावीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील गुरुदेव दत्त विद्यालयात शिक्षण घेतलेल्या१९९९ -२०००या इयत्ता १०वीच्या बॅचच्या विदयार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात प्रगती करत मोठे नावलौकिक मिळवले असून वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून विशेष उंची प्राप्त केली आहे. अशा १९९९-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २२ वर्षांनी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामुळे सर्वच विदयार्थी, शिक्षक बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटल्यामुळे […]

अधिक वाचा..