क्लिकबेट म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे

आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडिया आणि इंटरनेटवर असंख्य टिप्स, आणि उपाय सापडतात. मात्र, बऱ्याचदा या लेखांचे मथळे इतके आकर्षक आणि आश्वासक असतात की, आपल्याला ते वाचल्याशिवाय राहवत नाही. हेच क्लिकबेट मथळे आहेत. हे मथळे वाचकांना क्लिक करण्यासाठी भुरळ घालतात, पण त्यात बहुतेक वेळा तितकासा महत्त्वाचा किंवा खरा मजकूर नसतो. क्लिकबेट म्हणजे ऑनलाइन वापरकर्त्यांना एखाद्या लिंकवर […]

अधिक वाचा..