पायऱ्या (जिना) चढण्याचे फायदे

मित्रांनो, शारीरिक हालचाल कमी असणारी बैठी जीवनशैली ही अलीकडच्या काळातील मोठी समस्या झाली आहे. याचा अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अत्यंत विपरित परिणाम होतो आहे. त्यातून अनेक गंभीर आजार उद्भवत आहेत. मात्र, यावर मात करण्यासाठी तुम्ही तासनतास जिममध्ये जाण्याची गरज नाही. अगदी रोजच जे करतो त्यात थोडा बदल केला तरी पुरेसे आहे. म्हणजे बघा ना […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली आणि दरीत कोसळून 8 ते 9 महिलांचा मृत्यू…

पुणे: जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात 9 महिलांचा मृ्त्यू झाला आहे. पाईट येथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना भाविक प्रवाशांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली अन् 5 ते 6 वेळा पलटी घेत दरीत कोसळली. या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढण्या-उतरण्याचे मिळतात एकापेक्षा एक फायदे, जिममध्ये जाण्याची पडणार नाही गरज

आजकाल बऱ्याच लोकांकडे एक्सरसाईज करण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांची ईच्छा नसते. तसेच काही लोक कामाच्या वाढत्या ताणामुळे फिटनेसची योग्य ती काळजी घेत नाहीत. अशात आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही फिटही राहू शकता आणि सोबतच हृदयरोग, ब्लड प्रेशर कंट्रोल आणि डायबिटीसचा धोकाही कमी करू शकता. हा उपाय म्हणजे पायऱ्या चढणं-उतरणं. १० मिनिटे […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढताना दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो, ‘या’ धोकादायक आजाराची असू शकतात लक्षण

आजकाल कमी कष्ट किंवा शारीरिक हालचालींमुळे कमी वयातच आरोग्य बिघडत आहे. तरुणांनाही अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मोठ्या इमारतींमध्ये राहणारे लोक लिफ्ट वापरतात. फक्त दोन-चार पायऱ्या चढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडते. पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं सामान्य आहे कारण हृदयाला जास्त काम करावं लागतं. परंतु जर थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत […]

अधिक वाचा..