महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या चित्रपटांना मिळणार नवी संधी
इफ्फीतील परिसंवादात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची महत्त्वपूर्ण घोषणा; सात दिवसांत चित्रीकरण परवानग्यांची सुविधा गोवा: महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह कमी बजेटच्या चित्रपटांना सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच नवी यंत्रणा विकसित करण्यात येणार […]
अधिक वाचा..