अंकुरलेले नारळ म्हणजे काय, ते खाणे योग्य आहे का

तुम्ही कधी अंकुरलेले नारळ ऐकले किंवा पाहिले आहे का. अंकुरलेले नारळाला कोकोनट स्प्राउट्स किंवा कोकोनट ॲपल म्हणून ओळखले जाते. नेहमीच्या नारळामध्ये नारळाचे पाणी आणि एक पांढरे खोबरे असते या उलट परिपक्व नारळामुळे कोंब आल्यानंतर अंकुरलेले नारळ तयार होते. “वाढत्या कोंबाचे पोषण करण्यासाठी नारळातील पाणी शोषले जात असल्याने, ते कवचाच्या आत मऊ, स्पंजयुक्त वस्तुमानात रूपांतरित होते, […]

अधिक वाचा..

नारळातील औषधी गुणधर्म

नारळ हे एक फळ आहे. नारळात अनेक औषधी गुण आहेत. ओल्या नारळातील गराचा वापर सौंदर्य प्रसाधनात केला जातो. नारळ पाणी स्वाथ्यासाठी पौष्टीक असते. कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन असे सर्व पोषक घटके नारळापासून मिळतात. जेवणाला पर्याय म्हणून खोबरे खाऊ शकतात. नारळात फायबर्स मोठ्या प्रमाणात आढळतात. अपचन, छातीत जळजळीचा त्रास असणार्‍यांनी नारळाचा गर सेवन केल्यास लाभ होतो. […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ओलं खोबरं खाण्याचे फायदे

खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आता हिवाळ्याला सुरूवात होणार आहे, अशात जर तुम्ही ओलं खोबरं नियमितपणे खाल तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं. […]

अधिक वाचा..

रोज ओल खोबर का खाव…

अनेकांना ओल खोबर नुसतं खायला आवडत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, रोज ओलं खोबर खाल्ल्याने शरीरास आरोग्यदायी असे फायदे होतात. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापासून पचनशक्ती सुधारण्यापर्यंत अनेक गुणकारी फायदे शरीरास होतात. नारळाचं दूध अत्यंत फायदेशीर आहे. सामान्यत: नारळाची ही गुणकारी आणि लाभदायक बाजू फारच कमी लोकांना माहित आहे. चला तर मग जाणून घेऊया या बहुगुणी […]

अधिक वाचा..