डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संजय देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत संजय देशमुख यांच्या कुटुंबीयांची वरळी येथील ‘दर्शना’ या शासकीय निवासस्थानी सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला. शनिवारी (दि. १२ जुलै) संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ, […]

अधिक वाचा..