सततचा खोकला होईल कमी – घसाही होईल साफ हे आहेत ३ घरगुती काढा
काही लोक सर्दी खोकला झाल्यावर औषधोपचार घेणं टाळतात. जर आपल्याल सर्दी खोकल्यापासून सुटका हवी असेल तर, आपण घरगुती उपाय करूनही खोकल्यापासून सुटका मिळवू शकता. यामुळे श्वसनमार्गामध्ये साचलेली घाण, धूळ माती किंवा ऋतू बदलांमुळे होणारा खोकला दूर होईल. खोकल्यासाठी घरगुती उपाय आले, दालचिनी आणि हळदीचा चहा दाहक-विरोधी गुणांनी समृद्ध असलेला हा चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो. […]
अधिक वाचा..