संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा ठाण्यात एल्गार! २६ नोव्हेंबरला राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’

मोदी सरकारवर लोकशाहीची पायमल्ली केल्याचा काँग्रेसचा आरोप; हर्षवर्धन सपकाळ, डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांच्यासह ज्येष्ठ नेते सहभागी होणार मुंबई: संविधान दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले असून, येत्या गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे राज्यस्तरीय ‘संविधान बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. संविधान, लोकशाही आणि संघराज्य व्यवस्था वाचवण्याच्या उद्देशाने […]

अधिक वाचा..