शिक्रापूरमध्ये पोलीस निरीक्षकांची तत्परता; रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीवर नियंत्रण

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील चाकण चौकात गणेशोत्सव, शनिवार-रविवारची सुट्टी आणि मराठा मोर्चामुळे दोन तीन दिवसांपासून ठप्प झालेली वाहतूक शनिवारी शिक्रापूर परिसरात शिगेला पोहोचली. पुणे–नगर महामार्गावर मालवाहतूक व प्रवासी वाहनांची प्रचंड कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले होते. या बिकट परिस्थितीत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी स्वतः मैदानात उतरत वाहतूक व्यवस्थापनाची […]

अधिक वाचा..