फडणवीसांचा ‘जेन-झी संवाद’ सुपरफ्लॉप; सपकाळांचा घणाघात, ‘कॉपी-पेस्टही करता येत नाही!’

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील ‘जेन-झी संवाद’ कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला देशभरातून मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपने त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला; मात्र फडणवीसांचा कार्यक्रम सुपरफ्लॉप ठरला, असा दावा सपकाळ यांनी केला. राहुल गांधी तरुणाईशी सातत्याने संवाद साधत असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण […]

अधिक वाचा..