ताक पितानाची एक लहानशी चूक तुम्हाला पोहचवू शकते दवाखान्यात
ताक हे शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी हलके पेय मानले जाते. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर अनेकांच्या आहारात ताक असते. मात्र ताक कोणत्या भांड्यात ठेवले किंवा प्यायले जाते, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः आंबट ताक चुकीच्या धातूच्या भांड्यात ठेवल्यास रासायनिक अभिक्रिया होण्याची शक्यता असते. ताकासाठी मातीचे भांडे हा पारंपरिक आणि चांगला पर्याय मानला जातो. मातीच्या […]
अधिक वाचा..