३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला लैंगिक अत्याचार; भावाला अटक

बिहार: देशभरात महिलांवरील अत्याचार थांबायचं नाव घेत नसल्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील पटणा येथील सलीमपूर पोलिस ठाण्याअंतर्गत एका ३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना संपूर्ण परिसरात भीती आणि संताप पसरवून गेली आहे. स्थानिक नेते सूरज कुमार बंटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घराजवळ खेळत असताना तिचा अल्पवयीन […]

अधिक वाचा..

चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हणाला, संतापलेल्या चुलत्याने तरुणाला जागीच संपवल

पुणे: पुण्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या सख्ख्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्यामुळे संतापलेल्या चुलत्याने तरुणाला संपवलं. पुण्यातील चंदनगरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चुलतीला आय लव यू म्हणाल्याने […]

अधिक वाचा..

किरकोळ कारणावरून सख्ख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील खंडाळे गावातील येथे पाच वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून सख्या चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असुन विकास बबन खेडकर (वय ५८, रा खंडाळे खेडकर मळा ता शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश एस आर नांवदर यांच्या खंडपीठाने हे आदेश […]

अधिक वाचा..