वेश्यालयात ग्राहक म्हणून गेल्यानेच आरोपी ठरवता येणार नाही; इलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

गाझियाबाद : वेश्यालयात ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीवर केवळ पैसे देऊन लैंगिक सेवा घेतल्याच्या आधारावर अनैतिक व्यापार (निवारण) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ५ किंवा ७ अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा इलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. संबंधित व्यक्ती वेश्यालय चालवणे, त्याचे व्यवस्थापन करणे किंवा वेश्याव्यवसायातून व्यावसायिक शोषण करणे यात सहभागी असल्याचे ठोस […]

अधिक वाचा..

ग्राहक सप्ताहानिमित्त मलठण येथे विविध विषयांवर मार्गदर्शन

शिरूर (अरुणकुमार मोटे): राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, तहसील कार्यालय शिरूर आणि ग्राहक पंचायत संस्था, पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत ग्राहक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्राहक सप्ताहातील दुसरे पुष्प शुक्रवार (दि. १९) रोजी सकाळी ११ वाजता रयत शिक्षण संस्थेच्या न्यू […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या बँकेतून ग्राहकाचे सहा लाख गायब

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका बँकेमध्ये एका टाकलेले तब्बल 5 लाख 97 हजार रुपये अचानक गायब झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडस्लंड बँकेच्या बँक खात्यावर सनसवाडी येथील किराणा दुकानदार नारायणलाल देवासी यांच्या जमीन विक्रीतून आलेले 5 लाख […]

अधिक वाचा..