डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना “सायबर क्राईम” चा धोका वाढतोय

शिरुर (तेजस फडके) सध्या आपल्या देशात नवनवीन डिजिटल तंत्रज्ञान विकसित होत असुन आपली वाटचाल डिजिटल इंडियाकडे चालु आहे. परंतु सध्या कोणतीही घरफोडी, दरोडा तसेच लूटमार न करता लोकांच्या बँक अकाउंट मधुन पैसे गायब करणारी “सायबर क्राईम” ची नवीन पद्धत अस्तित्वात आली असुन डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे अशिक्षित लोकांसोबत उच्चशिक्षित लोकांनाही पद्धतशीरपणे “गंडा” घालणारे सायबर गुन्हेगार वाढत असुन […]

अधिक वाचा..