केसात कोंडा झाल्यास करा हे घरगुती उपाय

आंबट ताकाने केस धुवावेत. करजतेल व कापूर तेल आलटून पालटून केसात जिरवावे. वस्त्रगाळ लिंबू रस बोटाच्या टोकांनी चोळून डोक्यात जिरवावा. केस वाळल्यानंतर धुवावे. शेवग्याच्या पानांचा रस डोक्यास चोळावा. १ तासाने डोके धुवावे. हा उपचार १ दिवसाआड ३ वेळा करावा. २ चमचे त्रिफळा चूर्ण ४ कप पाण्यात उकळावे. थंड झाल्यावर त्या काढ्याने केस धुवावेत. आठवड्यातून दोन […]

अधिक वाचा..

केसांतला कोंडा म्हणजे काय, कारणे व उपाय

केसांत कोंडा होणे ही अगदी सर्रास दिसणारी तक्रार. ८-१० वर्षांच्या मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत कुणाच्याही डोक्यात कोंडा होऊ शकतो. हा कोंडा होतो कसा आणि डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी त्यावर घरच्या घरी काही उपाय करता येईल का याविषयी माहिती.. केसातला कोंडा म्हणजे काय? डोक्यावरची त्वचा सतत नवीन पेशींची निर्मिती करत असते. जुन्या पेशी मृत होऊन गळून पडतात आणि त्यांची जागा […]

अधिक वाचा..

केसातील कोंडा घालवण्यासाठी सोपे उपाय

केसांची योग्य प्रकारे निगा न ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. सगळ्यात जास्त केसात कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी प्यायल्यामुळे देखील कोंडा होतो. तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी केमिकल युक्त कॉस्मेटीक […]

अधिक वाचा..