शिरुर; माझ्या मुलाचा एवढा काय गुन्हा होता…? त्यांनी एवढं निर्दयीपणे त्याला का मारलं…?
शिरुर (तेजस फडके) शिरुर व श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील १९ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचे शिर व हात पाय सापडल्यानंतर त्याच्या कानात काळी बाळी असल्यामुळे हा मृतदेह माऊली सतीश गव्हाणे याचाच असल्याचे आज निष्पन्न झाले आहे. हा मृतदेह पाहुन गव्हाणे कुटुंबांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. एवढा काय गुन्हा केला एवढ्या […]
अधिक वाचा..