Mahaganpati

रांजणगाव गणपती येथे उद्यापासुन द्वारयात्रा सुरु; देवाच्या मुर्तीला थेट हात लाऊन दर्शन घेण्याची संधी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) अष्टविनाकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीची दरवर्षीप्रमाणे भाद्रपद द्वारयात्रेला उद्या (दि ४) सप्टेंबर पासुन सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. या द्वारयात्रेसाठी राज्यातून तसेच देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात.   नवसाला पावणारा गणपती म्हणजेच श्री क्षेत्र रांजणगावचा महागणपती अशी भाविकांची श्रद्धा […]

अधिक वाचा..