आयुर्वेदिक पद्धतीने करा स्किन डिटॉक्स! त्वचेच्या समस्या होतील दूर – फरक दिसेल काही दिवसांत…

बाहेरील वातावरण, धूळ, प्रदूषण यांचा थोडाफार परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. या सगळ्यामुळे आपली त्वचा खराब तर होतेच, शिवाय त्वचेचा पोत बिघडतो आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जसे आपण आपले शरीर आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेतो, तसेच त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. शरीराचीच काळजी घेण्यासाठी जसे बॉडी डिटॉक्स केले जाते, तसेच […]

अधिक वाचा..

दिवसभरात किती पाणी प्यावे आणि त्याचे फायदे काय

दिवसभरात किती पाणी प्यावे हे वय, वजन, हवामान आणि शारीरिक श्रमांवर अवलंबून असते. सामान्यतः २.५ ते ३.५ लिटर (८-१२ ग्लास) पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पाणी पिण्याचे फायदे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते  युरीन व घामाद्वारे हानिकारक पदार्थ बाहेर टाकते. हजम प्रक्रिया सुधारते  अन्न पचण्यास मदत होते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्वचेसाठी फायदेशीर त्वचेला […]

अधिक वाचा..

एका दिवसात किती चपात्या खाव्यात? जाणून घ्या किती असावं तुमचं प्रमाण

कस ठरवाल चपातीच प्रमाण एका व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खाव्यात हे वेगवेगळ्या गोष्टींवरून ठरतं. जसे की, उत्पन्न, तुमचं वय, तुमची लाइफस्टाईल आणि फिजिकल अ‍ॅक्टिविटी. एका संतुलित आहारात आणि निरोगी जीवनासाठी हे ठरवणं महत्वाचं असतं की, तुम्ही दिवसातून किती चपात्या खाव्यात. एका दिवसात किती चपात्या खाव्या एक निरोगी व्यक्ती रोज कमीत कमी ५-७ चपात्या खाऊ […]

अधिक वाचा..

‘एक दिवस बळीराजासाठी’ व बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी; बाळासाहेब थोरात

मुंबई: पावसाळी अधिवेशन सुरु असून सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच सभागृहात उपस्थित नसतात हे चित्र दिसत आहे. सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीचा तास प्रश्नोत्तराचा राहील हे सर्वानुमते ठरविले होते. सभागृहाचे सदस्य अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात पण मंत्री मात्र या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाहीत असे दिसते. मंत्री सभागृहात येताना कोणतीही तयारी करून येत नाहीत, माहिती घेऊन […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव मॅरेथॉन’ च्या बुकिंगसाठी उरले फक्त आठ दिवस

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ‘रांजणगाव मॅरेथॉन’ ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश देतात. यावर्षीही या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आता फक्त आठ दिवसांची मुदत राहिली असुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले […]

अधिक वाचा..