डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातील राजकीय चुरस वाढली आहे. लोकमंगल बँकेच्या माध्यमातून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांचा मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव झाल्याने त्यांच्या डीसीसीतील प्रवेशाची दावेदारी मजबूत झाली आहे. सुभाष देशमुख यांच्या नावाची भर पडल्याने या मतदारसंघातील इच्छुकांची संख्या वाढली […]
अधिक वाचा..