माजलगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ! प्रकाश सोळंकेंचा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय

पुतण्या जयसिंग सोळंकेंना देणार संधी! बीड: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटाच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच बीड जिल्ह्यातील माजलगावच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतः उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याऐवजी आपले पुतणे जयसिंग […]

अधिक वाचा..