khandoba-palakhi

श्री खंडोबा देवाच्या मूर्तींना सोमवती अमावस्येनिमित्त जलस्नान…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): पारोडी (ता. शिरुर) येथे भीमा नदी पात्रात श्री क्षेत्र ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या मूर्तीना सोमवती अमावस्येनिमित्त जलस्नान घालण्यात आले. यावेळी भाविक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ढोकसांगवी येथे पहाटे सव्वापाच वाजता श्री खंडोबा देवाची महापूजा व सामूहिक आरती खंडोबा देवाचे पुजारी शरद गुरव यांच्या हस्ते संपन्न […]

अधिक वाचा..

ढोकसांगवी येथील सुवर्णा पाचंगे यांच निधन

शिरुर: ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील सुवर्णा कैलास पाचंगे यांचं (दि 30) रोजी वयाच्या 52 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पती व एक मुलगी असा परिवार आहे.

अधिक वाचा..

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतुक कोंडी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज, एम टेक, पॉली प्लास्टिक, नॅनको एक्झिम, अथर्व पॉलिमर, थ्री ए,जामील स्टील या कंपन्या असुन या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल वाहतुक करणारी वाहने टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी […]

अधिक वाचा..