डायलिसिस म्हणजे काय
आपल्या शरीरात अनेक जीवरासायनिक क्रिया सतत चालू असतात. सजीवाच्या जगण्यासाठी त्या आवश्यक असतात. पण यापैकी प्रत्येक क्रियेमध्ये काही ना काही टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. ते साचून राहणं आरोग्याला घातक ठरतं. त्यामुळे त्यांचा नियमित आणि वेळेवर निचरा होण्याची गरज असते. त्याशिवाय आपण आपल्या शरीरावर नकळत सतत अत्याचारही करत असतो. शरीराला सहन न होणारे खाद्यपदार्थ आपण […]
अधिक वाचा..