शंभर वर्षे जगायचे तर जंक फूड टाळा; डॉ. नामदेव नरवडे
पाबळ: विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई प्रशालेत नुकतीच गणेशोत्सव व्याख्यानमाला पार पडली. यावेळी आजार व कुटुंबापुढील समस्या या विषयावर व्याख्यान देताना सध्या जंक फूड मुळे मुलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. मुलांची भूक मंदावत आहे व मुलांमध्येही आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांनाही हृदयविकाराचा झटका येत आहे . हे सर्व चुकीच्या आहाराचे परिणाम आहेत. तसेच […]
अधिक वाचा..