ड्रग्ज माफियांचा काळा धंदा उघडकीस! कोंबड्यांच्या शेडमध्ये सुरू होता एमडी ड्रग्जचा कारखाना
कराड: सातारा जिल्ह्यात ड्रग्ज माफियांनी आपली पाळेमुळे किती खोलवर रोवली आहेत, याचा धक्कादायक पर्दाफाश पुन्हा एकदा झाला आहे. कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (DRI) धाड टाकत एमडी ड्रग्ज तयार करणारा एक मोठा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. विशेष म्हणजे, हा संपूर्ण काळा उद्योग एका निर्जन ठिकाणी असलेल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये सुरू होता. कोंबड्यांच्या […]
अधिक वाचा..